Home नाशिक जायखेडा पोलिसांचे मृतदेहाबाबत माहिती कळविण्याचे आवाहन

जायखेडा पोलिसांचे मृतदेहाबाबत माहिती कळविण्याचे आवाहन

513

आशाताई बच्छाव

1000472731.jpg

जायखेडा पोलिसांचे
मृतदेहाबाबत माहिती कळविण्याचे आवाहन
मालेगाव (कार्यालयीन प्रतिनिधी)- नामपूर ताहराबाद रस्त्यावरील नामपूर गावाच्या शेजारील डोंगराजवळ एक पस्तीस ते चाळीस वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला असून,सदर व्यक्तीला गंभीर स्वरुपाच्या दुखापती करण्यात आलेल्या असून सदरचा प्रकार घातपाताचा आहे किंवा काय त्या दृष्टीने जायखेडा पोलिस तपास करीत आहेत.सदरच्या मृतदेहाबाबत कुणाला काही माहिती असल्यास जायखेडा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी केले आहे.