Home नाशिक नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये संसर्गजन्य आजार पसरत असल्याने डेंगू...

नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये संसर्गजन्य आजार पसरत असल्याने डेंगू मलेरियासठी फवारणी करावी

84
0

आशाताई बच्छाव

1000465044.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
नाशिक रोड येथील प्रभाग क्रमांक २१ मध्ये संसर्गजन्य आजार पसरत असल्याने डेंगू मलेरिया यासारख्या आजारांचे प्रमाण वाढल्यामुळे त्याठिकाणी महानगरपालिकेला शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संघटना चे संचालक इम्तियाज अत्तार तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांनी संपर्क साधुन फवारणी करुन घेतली.
प्रभाग क्रमांक २१ पाटील गॅरेज मागे रेवगडे चाळ येथे मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याने फवारणी करण्यात आली.
युवा मराठ्याचे वार्ताहर इम्तियाज अत्तार तसेच शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संघटना चे संचालक इम्तियाज अत्तार तथा महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख यांनी प्रभाग क्रमांक २१ मध्ये मच्छर फवारणी केल्याने आजूबाजू परिसरातील लोकांनी इम्तियाज अत्तार यांच्या कडून अशीच जनसेवा घडत राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या तसेच इम्तियाज अत्तार यांनी वेळोवेळी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत अत्तार यांच्या कामाचे नागरिकांकडून कौतुक करत त्यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here