Home Breaking News जय शिवराय ग्रुप आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

जय शिवराय ग्रुप आयोजित विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

134

Yuva maratha news

1000442113.jpg

जय शिवराय ग्रुप आयोजित
विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

मालेगाव जय शिवराय ग्रुप मालेगाव यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्रिशतकोत्सव राज्याभिषेकाच्या निमित्ताने १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या २० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र शाल फुल देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जय शिवराय ग्रुपचे सर्वेसर्वा खंबीर नेतृत्व मार्गदर्शक श्री विजय लाडके यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी व्यासपीठावर श्री नितीन (नथ्थु) शेलार श्री गोपाल ओढेकर श्री गोकुळ बेडेकर श्री पांडुरंग लाडंगे .श्री भारत लाडके श्री दिनेश साबणे आदि उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय शिवराय ग्रुपचे. संस्थापक अध्यक्ष आंशुराज राऊत.कार्याध्यक्ष श्री भागवत रणसिंह.प्रविण क्षीरसागर.अध्यक्ष श्री भारत माने उपाध्यक्ष श्री मंगेश वानखेडे . सचिव मोहित शेलार. युवाध्यक्ष ओम गाडेकर युवा उपाध्यक्ष गौतम कावळे गोपाल सरनाईक व परिसरात नागरिक आदी जन बहुसंख्येने उपस्थित होते मोलाचे असे सहकार्य श्री मेहुल बेडेकर.श्री राम रणसिंह.अतुल सरनाईक यांच्या सहकार्य लाभले कार्यक्रमाचा समारोप ग्रुपचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष आंशुराज राऊत यांनी केलं