Home नाशिक नामपूर परिसरात डॉ शोभाताई बच्छाव यांच्या विजयाचा जल्लोष

नामपूर परिसरात डॉ शोभाताई बच्छाव यांच्या विजयाचा जल्लोष

1346

आशाताई बच्छाव

1000430535.jpg

नामपूर परिसरात डॉ शोभाताई बच्छाव यांच्या विजयाचा जल्लोष

नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे 
धुळे लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार डॉ  शोभाताई बच्छाव यांच्या विजयाचा नामपुर परिसरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला
संपूर्ण राज्यात धुळे मतदार संघाचा निकाल सर्वांनाच धक्का देणारा ठरला भाजपा उमेदवार डॉ   शुभाश भामरे यांच्या समर्थकांनी मोठा उत्साह व अताष बाजी  सुरू केली होती मात्र फेर मतमोजणी डॉ शोभा ताई बच्छाव विजयी  झाले आहेत नामपुर ला हे वृत्त समजतात   ज्येष्ठ नेते गुलाबराव कापडणीस प्रवीण सावं त केदार सोनवणे छोटू टोकर वाले अमोल पगार   विनोद पाटील  सुरेश कंक रेज  सोमनाथ सोनवणे भाऊसाहेब भामरे डॉ  सिताराम सोनवणे प्रल्हाद  अहिरे देवानंद   ह्यालिज  शिवाजी सावंत विनोद सावंत     सह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आप सह महाविकास आघाडीच्या   कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात    जल्लोष करून आनंद उत्साह साजरा केला.

 

Previous articleरावेरमध्ये मतमोजणी केली बंद ईव्हीएम मशिनमध्ये घोळ : श्रीराम पाटील यांच्या आरोपाने खळबळ
Next articleचक्क पोलिस ठाण्यासमोर वाहतूक कोंडी 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.