Home जळगाव रावेरमध्ये मतमोजणी केली बंद ईव्हीएम मशिनमध्ये घोळ : श्रीराम पाटील यांच्या आरोपाने...

रावेरमध्ये मतमोजणी केली बंद ईव्हीएम मशिनमध्ये घोळ : श्रीराम पाटील यांच्या आरोपाने खळबळ

484

आशाताई बच्छाव

1000428089.jpg

रावेरमध्ये मतमोजणी केली बंद ईव्हीएम मशिनमध्ये घोळ : श्रीराम पाटील यांच्या आरोपाने खळबळ

जळगाव- नरेंद्र पाटील विभागीय संपादक| निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रांमधील बॅटरी ही ९० टक्के चार्ज असल्याची बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम मशिनवरच आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे रावेरची मतमोजणी थांबविण्यात आली आहे. ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रावसाहेब दयाराम पाटील यांनी हि मतमोजणी बंद पाडली आहे.

Previous articleमतमोजणीमुळे नांदेड शहरातील वाहतुक मार्गात बदल
Next articleनामपूर परिसरात डॉ शोभाताई बच्छाव यांच्या विजयाचा जल्लोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.