Home जालना भारतीय जनता पार्टी च्या जालना महानगर अध्यक्षपदी अशोक आण्णा पांगारकर निवड झाल्याबद्दल...

भारतीय जनता पार्टी च्या जालना महानगर अध्यक्षपदी अशोक आण्णा पांगारकर निवड झाल्याबद्दल धनगर समाज बांधवांच्या वतीने सत्कार

133

आशाताई बच्छाव

1000418428.jpg

 

भारतीय जनता पार्टी च्या जालना महानगर अध्यक्षपदी अशोक आण्णा पांगारकर निवड झाल्याबद्दल धनगर समाज बांधवांच्या वतीने सत्कार

अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती मोठ्या उत्सवात साजरी

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) भारतीय जनता पार्टी जालना महानगर अध्यक्षपदी श्री अशोक अण्णा पांगारकर यांची निवड झाल्याबद्दल जालना शहरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने गांधी चमन जालना येथे धोंगडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कपिल दहेकर, शांतीलाल बनसोडे, दीपक बोराडे, संतोष लवटे, प्रकाश इंगळे, मेकरवार साहेब, नेमाने सर, भडे सर, धुमाळ सर, जोशीसाहेब, श्रीमती तरवटे मॅडम, श्रीमती अंजली सोनवलकर, सारिका दहेकर, श्रीमती भडे ताई, श्रीमती लवटे ताई, श्रीमती जोशी मॅडम, श्रीमती धुमाळ मॅडम आदींची उपस्थिती होती.

 

Previous articleमित्रत्वातून संघटना आणि संघटनेतून सेवा असा हा महासंघ म्हणजे समानार्थी शब्दच!
Next article18-जालना लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात आवश्यक सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध कराव्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.