Home जालना माहोरा ग्राम संसद कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

माहोरा ग्राम संसद कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

120

आशाताई बच्छाव

1000417325.jpg

माहोरा ग्राम संसद कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
माहोरा प्रतिनीधीमुरलीधर डहाके
दिनांक 31/05/2024
सविस्तर वृत्त असे की,माहोरा ग्राम संसद कार्यालय येथे माहोरा येथे गावचे सरपंच यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच गावातील उपस्थीत नागरिकांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी माहोरा येथिल नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महोरा येथील जेष्ठ नागरिक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Previous articleसरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त’नागसेन’ ला मिळणार 70 डझन वह्या
Next articleकालबाह्य व लटकणाऱ्या विद्युत तारांपासुन शेतकरी तसेच नागरिकांच्या जिवाला धोका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.