Home अमरावती रा.प.म.”शिवशाही”पेक्षा लाल डब्बा परवडला, पडदे घाणेरडे सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा.

रा.प.म.”शिवशाही”पेक्षा लाल डब्बा परवडला, पडदे घाणेरडे सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा.

120

आशाताई बच्छाव

1000410924.jpg

रा.प.म.”शिवशाही”पेक्षा लाल डब्बा परवडला, पडदे घाणेरडे सीसीटीव्ही, चार्जर बंद; प्रवाशांना मिळेनात सुविधा.
_________
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
कीफायतशिर दरात दर्जेदार प्रवास सेवा देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात शिवशाही बस आणल्या होत्या. मात्र अल्पवधीतच या शिवशाही बस भंगार झाले आहेत. अमरावती विभागात एसटी महामंडळामार्फत ३९ शिवशाही बस प्रवास सेवेत चालल्या जातात. यापैकी अनेक बस की अवस्था दयानीय आहे. बरेचदा शिवशाही बस प्रवास दरम्यान वाटत बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवशाही बस मध्ये सुरुवातीला प्रवाशा करता असलेल्या सोयीसुविधाता पारा बोजवारा उडाला आहे. बऱ्याच प्रवाशांची अवस्था भंगार झालेली दिसून येत आहे. शिवशाही बस मधील पडदे घाणेरडे झाले आहेत. याशिवाय सीसीटीव्ही, चार्जर ची सुविधा अल्पावधीतच बंद पडलेली आहे. वारंवार बसमध्ये तांत्रिक बिराड्याचे प्रकारे वाढल्याने प्रवासी वर्ग त्रस्त झाले आहे. शिवशाही बसेस यावेळी राज्य परिवहन महामंडळाच्या ताब्यात दाखल झाल्या होत्या तेव्हा या बसेस मध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सीसीटीव्ही कॅमेरा आणि मोबाईल चार्जिंग साठी चार्जेस बसले होते मात्र, अल्पावधीत सीसीटीव्ही व चार्जर बंद पडले आहे. अशातच आता तर शिवशाही बस मध्ये या सोयी सुविधा दिशेनश्या झाल्या आहेत. शिवशाही बस मध्ये प्रवाशाकर्ता टू बाय टू अशी असं व्यवस्था आहे. सध्याच्या अमरावती विभागातील बहुतांश शिवशाही बस मधील खुर्च्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली दिसून येत आहे. सुरुवातीला या बस मध्ये प्रवाशांना मिळणारा आरामदायी प्रवास दुर्लभ झाला आहे. खुर्च्या ही काही बसमध्ये फाटलेले आहेत
तर त्या बसमध्ये एसी बसलेल्या ठिकाणी कागद कोंबलेली दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात अतिशय थंड वातावरण प्रवाशांना प्रवास करायचा झाला तर बहुतांश बसेसला प्राधान्य द्यायचे या बस मध्ये एसीची सुविधा होती. मात्र आता अनेक वस्तू बंद पडलेले आहेत. सकाळी एसी मध्ये कागद कोंबले असल्याचे चित्र दिसून आले आहेत. शाही बस मध्ये प्रवाशांना आकर्षक करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा दिल्या होत्या, आता शिवशाही बसची अवस्था भंगार सारखी झाली आहे
शिवशाही बस आवडीने लांब पडल्याच्या कशासाठी पसंती देत होतो. या बस प्रवासी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, मोबाईल चार्जर, एसी यांच्यासारख्या सुविधा मिळत होत्या, मात्र आता यापैकी एकही सुविधा मिळत नाही. शिवशाही बस मध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यापैकी काही सुविधा बंद असल्या, तरी त्या दुरुस्ती केल्या जातात. शिवशाही बस नेहमीच स्वच्छता व देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्नशील असते असे नितेश बेलसरे विभाग नियंत्रण यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

Previous articleसव्वा आठ रुपयाच्या झोपेच्या गोळीची तब्बल विक्री: १९३ गोळ्या सह अमरावतीत एकाला अटक”बटन “चा खेळ.
Next articleसावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.