Home गडचिरोली भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या कडून निकोडे कुटुंबीयांची सांत्वन भेट..

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या कडून निकोडे कुटुंबीयांची सांत्वन भेट..

118

आशाताई बच्छाव

1000332672.jpg

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या कडून निकोडे कुटुंबीयांची सांत्वन भेट..

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ:– तालुक्यातील मौजा – बोधली येथील भाजपा तालुका महामंत्री तथा सरपंच आकाश निकोडे यांच्या मातोश्री स्व.शांताबाई गजानन निकोडे यांचा अल्पशा आजाराने निधन झाले.
याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांना मिळतात लगेच त्यांच्या बोधली येथील निवासस्थानी भेट देऊन परिवारातील सदस्यांचे सांत्वन केले.
शोक व्यक्त करताना बोलले की, तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो.
त्याप्रसंगी गावातील नागरिक व परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Previous articleसंस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ
Next articleमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65 वा दिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.