Home अमरावती अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात.

अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात.

60
0

Yuva maratha news

1000315585.jpg

अमरावती लोकसभा मतदारसंघात ढगाळ वातावरणात मतदान उत्साहात.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
लोकसभा मतदारसंघातील १९७५ मतदान केंद्रावर शुक्रवारी सकाळी सात पासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. रात्रीपासून अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमी होती. पहिल्या टप्प्या सकाळी ९ पर्यंत ६.३४ टक्के मतदानझाले. यामध्ये अचलपूर विधानसभा मतदारसंघात ८.१२ अमरावती ६, बडनेरा ४.५०, दर्यापूर ७.२०, मेळघाट मतदार संघात ४.२६ टक्के मतदान झाले. काही केंद्रावर ईव्हीएम बंद पडले ते त्वरित बदलविण्यात आल्याचे दिसून आले. निवडणुकीत १८.३६ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील, रिंगणात ३७ उमेदवार असली तरी लढत महायुती, महा आघाडी व प्रहार चे उमेदवार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Previous articleशेती माल विषयी नवीन निर्यात धोरण; ‘या’ 20 पिकांची निर्यात वाढणार
Next articleतरुण युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here