Home जालना सुभाषराव बोरडे यांचे निधन 

सुभाषराव बोरडे यांचे निधन 

128

आशाताई बच्छाव

IMG_20240326_205732.jpg

सुभाषराव बोरडे यांचे निधन
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): अंबड तालुक्यातील एकलहेरा येथील सुभाषराव साहेबराव बोरडे (७०)
यांचे आज २६ मार्च रोजी संध्याकाळी प्रदिर्घ आजाराने  उपचार दरम्यान
दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या २७ मार्च रोजी सकाळी ९
वाजता एकलहेरा येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, भाऊ, पुतणे
असा परिवार आहे.
०००००

Previous articleस्वा शे संघटनेचे मा खा राजू शेट्टी साहेब यांची घेतली नऊ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी भेट
Next articleफॅन्टसी किडस् झोन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.