Home गडचिरोली व्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न

व्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न

118

आशाताई बच्छाव

IMG_20240317_082824.jpg

व्याहाड खुर्द येथे कलार समाज मेळावा संपन्न

महाराष्ट्र राज्याचे माजी खानिकर्म महामंडळाचे अध्यक्ष तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश मान. डॉक्टर अविनाश वारजुरकर यांची उपस्थिती.                    गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

सावली कलार समाजच्या वतीने आज उपवधू- वर परिचय, समाज भूषण पुरस्कार, उच्च शिक्षिताचा सत्कार, वयोवृध्द नागरिक, अशा विवीध रंगी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व्याहाड खुर्द येथे पार पडले. याप्रसंगी मान. डॉ. विजय शेंडे, डॉ.नितीन बोमनवार याना समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर कु साईली बोमनवार हिला उच्च शिक्षण चा सत्कार तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश वारजुरकर माजी मंत्री, तसेच उद्घाटक मान.प्रकाश पाटिल मारकवार, विशेष अतिथी चीत्राताई डांगे माजी. जि. प. सदस्य, चंदू पाटिल मांरकवार, माजी सरपंच, विनोद भाऊ अहिरकर मा. जीप सदस्य, दिनेश चिटनुरवार मां. बांध. सभापती चंद्रपूर, राजू मांरकवार, दिलीप गडपल्लीवार, निरंजन पा. वासेकर, अनंत पा.चिटनुरवार, दामोधर मंडलवार कलार समाज जिल्हा अध्यक्ष, राधाकिसन जी येगलोपवार चामोर्शी, प्रशांत चिटनुलवार,नर्सिंग कणवेनवार सामजिक कार्यकर्ते, रवि जी वासेकर गडचिरोली, तुकाराम जी बोमनवार, किशोर जी गडपल्लीवार, गणेश पुल्लुरवार,सुनिल चडगुलवार, श्रीनिवास पुल्लुरवार कलार समाज ता सावली अध्यक्ष व चंद्रपुर – गडचिरोली – सावली येथील कलार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. पवण कवठे यानी केले तर आभार प्रदर्शन उमेश गोलेपल्लीवार यानी केले.

Previous articleजिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार : शेकापच्या जयश्रीताई जराते यांचा इशारा
Next articleटेंभुर्णीतील सर्व जि.प.शाळा झाल्या आधुनिक प्राथमिक सुविधांनी परिपूर्ण….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.