Home उतर महाराष्ट्र सोनईत महिला दिन उत्साहात साजरा

सोनईत महिला दिन उत्साहात साजरा

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_194856.jpg

नेवासा, कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी -सोनई येथे महिला दिनाच्या निमित्ताने 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मा.उदयन दादा गडाख ,डॉ.निवेदिता गडाख , मा.उषा ताई गडाख व मा.सूनिताताई गडाख यांच्या संकलपणेतून पार पडला.महिला आज प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे.घराला घरपण देणारी महिला.महिलांचं कौतुक करण्यासारखे आहे.प्रत्येक स्री पहाटे उठून जे काम सुरू करते न थकता काम करत असते .संसार ,मुल ,घर ,शेती सर्व जबाबदारीनं पार पाडत असते .अशा महिलांची दखल मा.सूनीताताई यांनी घेऊन महिलांचा गौरव केला .गडाख कुटुंबाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे.प्रत्येक महिलेने आपले मनोगत व्यक्त केले.सर्वच स्त्रिया खुश आणि समाधानी दिसत होत्या.घर ,चूल ,मुल यात न थांबता सामाजिक क्षेत्रात सुद्धा पुढे आहे .अशा सर्व महिलांचे मनापासून अभिनंदन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here