Home बीड परळीत अवतरणार बाबा अमरनाथ; महाशिवरात्री उत्सव निमित्त प्रथमच बाबा बर्फानीचे दर्शन

परळीत अवतरणार बाबा अमरनाथ; महाशिवरात्री उत्सव निमित्त प्रथमच बाबा बर्फानीचे दर्शन

108

आशाताई बच्छाव

IMG_20240308_195941.jpg

परळीत अवतरणार बाबा अमरनाथ; महाशिवरात्री उत्सव निमित्त प्रथमच बाबा बर्फानीचे दर्शन

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/परळी दि: ०७ परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्री उत्सव निमित्ताचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटी नगर, जुने पावर हाऊस समोर वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने दिनांक ०८ मार्च शुक्रवार रोजी सकाळी ०६ ते रात्री ०९ पर्यंत बर्फाचे शिवलिंग अमरनाथजीचे दर्शन भाविक भक्तांना घेता येणार आहे. या दरम्यान सकाळी ०८ व सायंकाळी ०७ वाजता महाआरती होणार आहे. तरी या दर्शनाचा लाभ परळी शहर पंचक्रोशीतील भाविक भक्ताने मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleआंतरराष्ट्रीय महिला दिवस
Next articleसंस्कार प्राथमिक शाळेचा विद्यार्थी झाला प्रशासकीय अधिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.