Home नांदेड “राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान” अंतर्गत रुग्णालययात मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

“राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान” अंतर्गत रुग्णालययात मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

104

आशाताई बच्छाव

IMG_20240303_095921.jpg

“राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान” अंतर्गत रुग्णालययात मोतीबिंदू शस्त्रक्रिया.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-०२/०३/२०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालय, देगलूर येथे नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक आदरणीय डॉ निळकंठ भोसीकर सर व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश देवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली १६ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॉ सुधाकर तहाडे यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. यावेळी त्यांना नेत्रचिकित्सा अधिकारी श्री प्रशांत मांजरमकर, श्री गंगाधर कसबे, सिस्टर श्रीमती रेणुका धुमाळे, श्री शिवाजी पवार ब्रदर व जमील मामा यांनी सहकार्य केले. आता पर्यन्त कमी अवधीत 153 रुग्णांच्या नेत्र शस्त्र क्रिया संपन्न झाल्या .या वेळी डॉ. अनिल थड्के , डॉ. सुनिल जाधव यांची उपस्थिती होती . गेल्या सहा वर्षा पासुन बंद असलेल्या नेत्र शस्त्र क्रिया 05 आक्टोबर 2023 पासुन डॉ नरेश देवणीकर यांनी पुढाकार घेऊन चालु केल्या मुळे गरजु रुग्णांना इतरत्र जावे लागत नाही याबद्दल परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे

Previous article“राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान” अंतर्गत रुग्णालययात मोतीबिंदू शस्त्रक्रिया.
Next articleताहराबाद वनविभागाच्या हद्दीतील प्रकार;जंगलाला लागली आग, वनविभागाला कधी येणार जाग…?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.