Home सोलापूर टेंभुर्णीत भारतीय जनता पार्टीचा लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न 

टेंभुर्णीत भारतीय जनता पार्टीचा लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न 

112

आशाताई बच्छाव

IMG_20240225_205429.jpg

टेंभुर्णीत भारतीय जनता पार्टीचा लोकसभा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.सोलापूर जिल्हा

माजी केंद्रीय मंत्री व मध्यप्रदेशचे ग्रामविकास मंत्री मा. ना. प्रल्हादजी पटेल साहेब यांच्या प्रमुख उपस्थी

यावेळी माढा लोकसभेचे कर्तबगार खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, क्लस्टर हेड व माढा लोकसभा प्रभारी मा.आ.प्रशांत मालक परिचारक, लोकसभा समन्वयक मा.श्री.राजकुमार नाना पाटील, लोकसभा संयोजक मा.श्री.जयकुमार शिंदे, लोकसभा कोर कमिटी सदस्य जलतज्ञ मा.श्री.अनिलजी पाटीलसाहेब,
सोलापूर जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस मा.श्री.धैर्यशील भैया मोहिते पाटील, माढा तालुका सोलापूर जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.चेतनसिंह केदार-सावंत, माढा मंडल चे अध्यक्ष मा.श्री.योगेशजी बोबडे, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मा.श्री.शंभूराजे जगताप, महिला आघाडीचे अध्यक्ष मा.सौ.ज्योतीताई पाटील, मा.सौ.धनश्रीताई खटके, टेंभुर्णीच्या सरपंच मा.सौ. सुरजाताई बोबडे, माळशिरस भाजपाचे नेते मा.श्री.के.के.पाटील, माजी आमदार मा.श्री.जयंतराव जगताप, प्रदेश कार्यकारणी सदस्य अमरसिंह शेंडे, जयसिंग अप्पा ढवळे ,निवृत्ती तांबवे उपस्थित होते.
सभागृहामध्ये माढा, करमाळा, माळशिरस या तीन तालुक्यातील बूथ प्रमुख, सुपर वार्रियर्स, व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleपुणेत जागतिक मुद्रण दिन साजरा
Next articleदीक्षांत समारंभात ११८ सुवर्ण, २२ रौप्य, २४ रोख रोख पारितोषकाचे वितरण,
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.