Home उतर महाराष्ट्र आपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

आपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

100

आशाताई बच्छाव

IMG_20240220_070238.jpg

आपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी सर्व समाजाला बरोबर घेऊन मावळ्यांना संघटित करुन स्वराज्याची स्थापना केली स्वाभिमानाची शिकवण देणाऱ्या राजाला यावेळी अभिवादन करण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी आम आदमी पार्टीचे मा उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल,आपचे तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, माजी नगरसेवक आशिष धनवटे, भैरव शेठ मोरे, भरत डेगळे, अलीम भाई शेख, प्रशांत बागुल, अभिजीत राऊत, पवक्ते प्रवीण जमदाडे, डॉ प्रविण राठोड,श्रीधर कराळे पाटील, राहुल रणपिसे, रोहित वरपे ,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleलेविन भोसले यांनी केलेल्या सन्मानामुळे भारावून गेलो-बिशप अंम्ब्रोज रिबोलो
Next articleआमदार लहू कानडे यांच्या यशोधन कार्यालयात शिवजयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.