Home नांदेड जरांगे पाटील यांना सर्मथन म्हणून उपोषणात- बालाजी पाटील बटाळकर .

जरांगे पाटील यांना सर्मथन म्हणून उपोषणात- बालाजी पाटील बटाळकर .

218

आशाताई बच्छाव

IMG_20240217_165231.jpg

जरांगे पाटील यांना सर्मथन म्हणून उपोषणात- बालाजी पाटील बटाळकर .
भोकर ता.प्रतिनिधी.पवन पाटील लामकाणीकर
अंतरवाली सराठी येथे चालु आसलेल्या मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास सर्मथन म्हणून भोकर येथील बालाजी पाटील कदम यांचा सहभाग त्यात ठीकाणी. भोकर येथील तहसीलदार सुरेश घोळवे साहेब व तहसील येथील कर्मचारी उपस्थित होते व शंकर पाटील बोरगावकर , पवन पाटील लामकाणीकर, विठ्ठल पाटील धोंडगे , राघोबा पाटील कामनगावकर,आक्षय पाटील सोनारीकर,केशव पाटील पोमनाळकर,जीतु पाटील, सिद्धु पाटील,आमोल पाटील व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.