Home नांदेड मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा.

मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240210_074307.jpg

मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन सोहळा.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली शहरात सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकास हारअर्पण करून ढोल ताशांच्या गजरात रॅली काडून मुख्यमंत्री महोदयांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त मिठाई बुंदी पेढ्यांचे वाटप करत बिलोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास हार अर्पण करून शिवगर्जना करून जुना बस स्थानक येथे फटाक्यांचे अतीशबाजी करून ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले त्यानंतर शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला यावेळी माझ्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख उमेश जी मुंढे, मंगेश कदम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठकरवाड,प्रदेश कार्यकारणी सदस्य उमाकांतरावजी गोपछडे बिलोली चे माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर पाटील शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष बाबाराव रोकडे भाजपाचे आबारावजी संगनोड, शहराध्यक्ष इंद्रजीत तुडमे, राजकुमार गादगे,रमेश पवनकर,शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष श्रीकांत गादगे बळवंत लुटे,बाजीराव पाटील,अभिजित धरमुरे, ऊमाकांत बादेवाड,कृषी ऊत्पन्न बाजार समिती चे संचालक बाबुराव कुडके,शंकरराव परसुरे यांच्या सह महायुतीतील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला.

Previous articleपरळीत राज्यातील पहिल्या दिव्यांगाच्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन डॉ.संतोष मुंडे यांच्या हस्ते संपन्न
Next articleरेल्वेच्या कारवाईला दानवेंकडून स्थगिती, खा.सुजय विखेंच्या प्रयत्नांना यश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here