Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर येथे संविधान व महिला मेळावा उत्साहात संपन्न

श्रीरामपूर येथे संविधान व महिला मेळावा उत्साहात संपन्न

151

आशाताई बच्छाव

IMG_20240207_062238.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)-श्रीरामपूर येथे नुकताच संविधान सन्मान सोहळा व नारिशक्ती सन्मान सोहळा माता रमाई जयंती उत्सव आयोजित करण्यात आला होतो त्या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने 1हजार महिलांना पैठणी साडी वचळवळीतील कार्यकर्त्यांना संविधाना ची पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले त्या प्रसंगी आयोजक. रिपाई चे प्रदेश सचिव. राजा भाऊ कापसे. विभागीय जिल्हा प्रमुख भीमा भाऊ बागुल. पी एस निकम सर. सुभाष दादा त्रिभुवन. विशाल सुरडकर अर्जुन करपे. विक्की कापसे. रॉकेश कापसे. सचिन पंडित. रॉकी लोंढे. संदीप पवार. अमोल बोधक. किरण शेळके आदी sah. नगरपालिकेच्या आरोग्य व स्वछता विभागातील महिला कर्मचारी पोस्टातील कर्मचारी उपस्थितहोते.

Previous articleविद्यार्थ्यांच्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी श्रीरामपूरकर भारावले
Next articleअखंड हरिनाम सप्‍ताह हा वारकरी सांप्रदायिक, धार्मिक, सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार—
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.