Home नांदेड नांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी...

नांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी बुथ कमिटी ची बैठक- आ. हंबर्डे

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_194817.jpg

नांदेड दक्षिण मतदार संघात मा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारी रोजी बुथ कमिटी ची बैठक- आ. हंबर्डे
नांदेड /प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ कमिटीची आढावा बैठक
बुधवार, दि 07 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वा. मातोश्री मंगल कार्यालय. कौठा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे
या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ. अमर भाऊ राजूरकर. माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,माजी महापौर अब्दुल सत्तार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बुथ प्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक असून बूथ अध्यक्ष, बुथ प्रमुखं,बुथ सोशल मीडिया, बी.एल.ये. यांनी या बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन आ.मोहनराव हंबर्डे, महिला जिल्हाध्यक्षा सौ.कविता कळसकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष शमीम अब्दुल्ला, शहर ब्लॉक कमिटी अध्यक्ष किशोर स्वामी, दक्षिण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, महिला शहर अध्यक्षा डॉ.सौ.ललीता बोकारे, दक्षिण युवा अध्यक्ष नितीन पाटील झरीकर, सिडको ब्लॉक कमिटी अध्यक्ष सतीश बसवदे,तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शेख असलम यांनी केले आहे.

Previous articleऐकावे जनाचे करावे मनाचे
Next articleमाणुसकी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here