Home नांदेड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नायगाव तालुका उपध्यक्षपदी सुरेश पाटील भेलोंडे यांची...

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नायगाव तालुका उपध्यक्षपदी सुरेश पाटील भेलोंडे यांची निवड.

61
0

आशाताई बच्छाव

IMG_20240205_053413.jpg

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नायगाव तालुका उपध्यक्षपदी सुरेश पाटील भेलोंडे यांची निवड.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नायगाव:-नायगाव तालुक्यातील टाकळी गावचे युवा भाजपा कार्यकर्ते सुरेश पाटील भेलोंडे यांची भाजपा युवा मोर्चा उपध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेशजी पवार साहेब व भाजपा महिला मोर्चा दक्षिण जिल्ह्याअध्यक्ष सौ पुनम ताई राजेशजी पवार यांच्या शिफारशीनुसार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नायगाव तालुका उपाध्यक्षपदी सुरेश भेलोंडे पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा सरचिटणीस माणिकराव लोहगावे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड,भाजपा जेष्ठ नेते देविदास पा.बोमनाळे,भाजपा लोकसभा विस्तारक गंगाप्रसाद यएन्नआवआर, भाजपा जेष्ठ नेते परमेश्वर गुरूजी धानोरकर,भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता पाटील ढगे, भाजपा तालुका सरचिटणीस अवकाश पाटील धुप्पेकर,शिवा पाटील गडगेकर, व्यंकट पाटील नरवाडे,बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाने, महिला आघाडी तालुकाध्यक्ष नरवाडे ताई,गाव चलो अभियान संयोजक युवराज पाटील व परमेश्वर पाटील, भाजपा युवा मोर्चा उपॳध्यक्ष सचिन पाटील टाकळीकर, जिल्ह्याअध्यक्ष पंतप्रधान जनकल्याण योजना नांदेड सचिव, संकल्प शैक्षणिक प्रतिष्ठान टाकळी सुहास पाटील टाकळीकर उपस्थित,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleआत्मविश्वास
Next articleऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लॉजमध्ये नेऊन बलात्कार!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here