Home अमरावती पोलिसांच्या घरी चोरी करणे पडले माहागात ५लाख३० हजाराचा येवत जप्त ५ आरोपींना...

पोलिसांच्या घरी चोरी करणे पडले माहागात ५लाख३० हजाराचा येवत जप्त ५ आरोपींना अटक.

140

आशाताई बच्छाव

IMG_20240202_200318.jpg

पोलिसांच्या घरी चोरी करणे पडले माहागात ५लाख३० हजाराचा येवत जप्त ५ आरोपींना अटक.
————–
दैनिक युवा मराठा
पी.एनदेशमख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक .
अमरावती.
अमरावती शहरात झालेल्या चोरीचा पोलिसांनी ६० तासातच छळा लावला. चोरीची माहिती मिळतात पोलिसांनी ८ टीम पोलिसांनी तैनात करून चोरट्यांचा शोध लावला. चोरट्यांनी भर दिवसा ५ लाख रुपयाचे दागिने पडले होते. या चोरीच्या प्रकरणी ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरट्यांनी पोलिसांच्या घरी चोरी करणे महागात पडले. अमरावती शहरातील नायक तहसीलदाराच्या घरात घुसून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीचे हात पाय बांधले, त्यानंतर चोरट्यांनी ५ लाख रुपयाचे दागिने लंपास केले होते. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांना देशी कट्टा व चाकू सापडले आहे. पोलिसांनी ते जप्त केले आहे विशेष म्हणजे घटनेतील मुख्य आरोपी हा नायक तहसीलदाराच्या घरीच चालक म्हणून काम करीत होता. आरोपींनी जनगणनेच्या नावाखाली तहसीलदाराच्या घरात घुसून लूट चोरी केली होती. सदर चोरांनी नाईट तहसीलदाराच्या पत्नीचे हातपाय बांधून बंदुकीचा धाक दाखवून ५ लाखाचे दागिने पळविले होते. याप्रकरणी पोलिसांनी ५ आरोपींना अटक करून चोरी केलेले ५ लाख ३० हजार रुपयांचे योग जप्त केले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणामुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली होती. संरक्षणाच्या नावाखाली भर दिवसा चोरी झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरविले जात होते. पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला तपास केला. तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरात दोन आरोपी घटनेच्या दिवशी काय झालेल्या बघायला मिळाले होते. त्याच आधारावर पोलिसांनी पुढचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी या प्रकरणाचा छळा लावण्यासाठी पथक करण्यात केली होती तपास दरम्यान तब्बल १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली. त्यानंतर पोलिसांना याप्रकरणी चोरीचा तपास करण्यात व चोरी प्रकरणी यश आले.

Previous articleकुटुंबव्यवस्था
Next articleभावनांचे विश्व
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.