Home अमरावती अमरावती शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा राज कमल चौक गांधी चौक बुधवार जय्यत...

अमरावती शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा राज कमल चौक गांधी चौक बुधवार जय्यत तयारी.

124

आशाताई बच्छाव

IMG_20240121_214719.jpg

अमरावती शहरात श्रीराम नवमी शोभायात्रा राज
कमल चौक गांधी चौक बुधवार जय्यत तयारी.
————–
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती
अमरावती शहरात श्रीराम शोभायात्रा दिवाळी उत्साह जोरात जय्यत तयारी सुरू झाली असून
चौका चौकात उत्साहानेरोषनाईत साजरा साजरा करण्यात येत आहे. श्रीराम नवमी शोभायात्रा समिती अमरावतीश्री पाटील राजकमल चौक सजावट तना मनाने उत्साहाने सहभागी आहेत.तर आंबा गेटच्या आत अनंत सार्वजनिक मंडळ बुधवार रोड येथे मंडळाचे कार्यकर्ते यांनी रओषनआईसह भगवे झेंडे लावुन पुर्ण चौक श्रीराम नवमी निमित्त दिवाळी साजरा साजरा करण्याचा पण घेऊन पूर्ण भाग अनंत मंडळाचा भगवा माहिती आहे या श्रीराम उत्साह श्री मनोहराव चौधरी,श्री प्रमोद इंगोले, श्रीनिखिल देशमुख श्री गजानन दाभाडे, श्री अमोल कोल्हे, श्री सुनील मोहोळ श्री पप्पू इंगोले, श्री अमित शेटे अनेक मंडळाचे तरुण कार्यकर्त्यांसह श्री रामाचे जय जय कार करून अनंत मंडळ हा भगवा मय करुन दिवाळी साजरी करण्याचा पण केलेला आहे.

Previous articleशिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी विराट मोर्चा; हजारो श्रीरामपूरकर सहभागी…
Next articleडॉ योगेश जी डुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त वनसगाव शिवारातील सर्व मंदिरांना बाकडे लोकार्पण–
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.