Home नांदेड मिशन अयोध्या मंदिर स्वछता अभियान.

मिशन अयोध्या मंदिर स्वछता अभियान.

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240119_080227.jpg

मिशन अयोध्या
मंदिर स्वछता अभियान.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

आज देगलूर शहरात साळवण हनुमान मंदीर , लाईन गल्ली व रेणुका मंदिर देगांव रोड येथे भाजपा देगलूर शहर पदाधिकाऱ्या कडून मंदिर स्वछता , साफसफाई करण्यात आले यावेळी उपस्थित शहराध्यक्ष प्रशांतभाऊ दासरवार , दीपक संगमकर शहर सरचिटणीस , मुकुंद भुताले शहर सरचिटणीस , गोवर्धन चौंडेकर सोशल मीडिया संयोजक शहर , बालाजी ढगे ओबीसी मोर्च्या अध्यक्ष , संग्राम मामा देगावकर कामगार आघाडी शहर अध्यक्ष , मंदिर पुजारी व मंदिराचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here