Home अमरावती जेष्ठ पत्रकार दैनिक युवा मराठा चे अमरावती जिल्हा विभागीय संपादक पी.एन .देशमुख...

जेष्ठ पत्रकार दैनिक युवा मराठा चे अमरावती जिल्हा विभागीय संपादक पी.एन .देशमुख यांचा स्मृती शेष दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त तथागत टीव्ही चॅनल अमरावतीच्या वतीने सत्कार.

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20240119_074307.jpg

जेष्ठ पत्रकार दैनिक युवा मराठा चे अमरावती जिल्हा विभागीय संपादक पी.एन .देशमुख यांचा स्मृती शेष दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त तथागत टीव्ही चॅनल अमरावतीच्या वतीने सत्कार.
———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख अमरावती जिल्हा विभागीय संपादक.

अमरावती.
अमरावती येथे दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ व उत्कृष्ट पत्रकार दैनिक युवा मराठा चे अमरावती विभागीय संपादक सन्माननीय देशमुख यांचा सामाजिक व शैक्षणिक, संस्कृती क्षेत्रात वपत्रकार क्षेत्रात निर्भयपणे निपक्ष जनसामान्यांना न्याय देण्याकरिता पत्रकारितेत तलवारीच्या धारे सारखा वृत्तपत्राच्या माध्यमातूनलिखाण व सामाजिक कार्यात अग्रसेर असल्या मुळे पत्रकार पीएन देशमुख यांचेउत्कृष्ट कामगिरी तसेच समाजसेवा कार्य करीत असल्या बाबत त्यांना डॉ. कमलाताई गवई (माझी माजी लेडी गव्हर्नर) सही निशा प्रमाणपत्र व पुरस्कार तथागत टीव्ही चॅनल चे प्रबंध संचालक श्री अरुण भाऊ वानखडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी टीव्ही चॅनेल चे संपादक श्री. दिलीप भाऊ तायडे, श्री मदन भाऊ गोसावी सर,सौ. नीताताई पवार, श्री मनोहराव इंगळे साहेब, मदनराव खंडारे, सौ सुर्वनाताई बाळापुरे,सौ. हर्षदाताई घोम, सौ.दिक्षाताई सोनटक्के,श्री मदन भाऊ खंडारे. सर्व टी टीव्ही न्युज चैनल चे प्रतिनिधी उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार पी एन देशमुख अमरावती यांचा सत्कार प्रसंगी शाल व श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला.

Previous articleनवनीत राणांनी काँग्रेसचा विचार करावा: अशोक चव्हाण यांनी घातली राणादांम्तांना साद, रामावर भाजपची मक्तेदारी नसत्याची टीका.
Next articleविजय ग्रंथ पारायण सोहळा सभा मंडपाचे भूमिपूजन–
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here