Home नांदेड राष्ट्रवादी क्रांग्रेस लोहा तालुका अध्यक्ष पदी छत्रपती स्वामी यांची निवड !

राष्ट्रवादी क्रांग्रेस लोहा तालुका अध्यक्ष पदी छत्रपती स्वामी यांची निवड !

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20240117_214014.jpg

राष्ट्रवादी क्रांग्रेस लोहा तालुका अध्यक्ष पदी छत्रपती स्वामी यांची निवड !

लोहा प्रतिनिधी अंबादास पाटील पवार 

राष्टवादी काग्रेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या लोहा तालुका अध्यक्ष पदी शिवणी (जामगा ) येथील सरपंच प्रतिनिधी राष्टवादी कॉग्रेस पार्टीचे निष्ठावंत काय कर्ते म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्या जनतेचे कामे करणारे सामाजिक धार्मिक क्षेत्रात स दा आग्रेसर आसणारे छत्रपती कोंडाप्पा स्वामी यांची लोहा तालुका अध्य ध्यपदी निवड करण्यात आली आहे स दरिल निवडीचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष यांनी छत्रपती स्वामी यांना दिले आहे या निवडीचे सर्व स्थरावर अभिनंदन होत आहे महाराष्ट्र सरकार मध्ये अजित दादा पवार उपमुख्या मंत्रीपदी विराजमान आसल्यामुळे ता लुक्यातील अनेक गावात निधी मिळण्याची अशा पालवित झाली आहे या निवडीचे तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे.

Previous articleग्रामपंचायत सरपंचाने स्वतः पेक्षा गावकऱ्यांना महत्व द्यावे:- स्वप्निल देशमुख राष्ट्रीय अध्यक्ष युवा मराठा महासंघ
Next articleमाळेगांव यात्रेत यश अकॅडमीच्या विद्यार्थ्याने मिळवले बक्षीस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here