Home अमरावती अखेर’हिट अँड रन’विरुद्धचे आंदोलन मागे: जिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी मदती; माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर,...

अखेर’हिट अँड रन’विरुद्धचे आंदोलन मागे: जिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी मदती; माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू यांची ही भेट.

31
0

आशाताई बच्छाव

IMG_20240116_095209.jpg

अखेर’हिट अँड रन’विरुद्धचे आंदोलन मागे: जिल्हाधिकाऱ्यांची यशस्वी मदती; माझी पालकमंत्री यशोमती ठाकूर, आ. बच्चू कडू यांची ही भेट.
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
‘हिट अँड रन’या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात संप पुकारलेल्या वाहन चालकांनी आज संक्रांतीच्या पूर्वसंध्येला त्यांचे आंदोलन मागे घेतले. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून रस्त्यावर दूर असलेले वाहनेही उद्या, सोमवार पासून शेळके व धावणार आहेत. सदर आंदोलन मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यशस्वी मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी कट्यार यांनी आंदोलन करण्याची दुरुस्त पद्धतीने संवाद ते म्हणाले, सदर कायदा सध्या लागू करण्यात आला नाही. शिवाय तो लागू करण्यापूर्वी सरकारने वाहन चालक मालकांच्या विविध संघटनांची सल्ला मसलत करूनच पुढे पाऊल उचलण्याचे मान्य केले आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या संपामुळे काही प्रमाणात नागरी सुविधांची अडचणी निर्माण झाली आहे त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या आंदोलन मागे घेऊन नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा पुरवाव्या. जिल्हाधिकारी यांच्या या संवादानानंतर कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेत ‘तीळ गुड ध्यान गोड गोड बोला’या सुभाषित्यानुसार वागण्याचे ठरवले आहे. अधिकाधिक्रिया पाऊल उचलत गेल्या आठ दिवसापासून अमरावती येथे चौकात या आंदोलन सुरू होते.’भगवे वादळ’संघटनेचे प्रमुख उमेश खोंड यांनी येथे बेमुदत उपोषण सुरू केले होते. संप मागे घेतल्यामुळे त्यांचे उपोषणही सोडविण्यात आले आहे. दरम्यान ही घडामोडी होण्यापूर्वी आज सकाळी काही करतानाचे कुटुंब हे सुद्धा या आंदोलन सहभागी झाले होते. संपाच्या पहिल्या दिवशी वाटचालकांनी ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करून शहरातून पाई फेरी काढली होती. तर त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मुंडन करून सरकारचा निषेध नोंदविला.

Previous articleचांदूरबाजार येथील ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तीधाम येथे भूगोल दिन तथा पत्रकार सन्मान कार्यक्रम साजरा.-
Next articleपरळ ब्रिजवर भीषण अपघात! ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले तीघे ठार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here