Home नांदेड अंगणवाडी कर्मचारी संघटनेला युवक काँग्रेसचा पाठिंबा

अंगणवाडी कर्मचारी संघटनेला युवक काँग्रेसचा पाठिंबा

152

आशाताई बच्छाव

IMG_20231230_115813.jpg

अंगणवाडी कर्मचारी संघटनेला युवक काँग्रेसचा पाठिंबा

भोकर ता.प्रतिनिधी.पवन पाटील लामकाणीकर
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या मोर्चाला भोकर युवक काँग्रेसतर्फे पाठिंबा देऊन मा. तहसिलदार लांडगे साहेब यांना अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले यावेळी भोकर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष श्रीकांत दर्बस्तवार, तालुका सचिव श्री यादव , पत्रकार BR पांचाळ, संगपवांड सर, रमण पाटील, जनार्धन पोटपलेवांर, आनंद ढोले व अंगणवाडीचे सर्व महीला कर्मचारी उपस्थीत होते.
भोकर तहसिलवर अंगणवाडी कर्मचाऱ्याचे जोरदार घोषणाबाजी करत निरदर्शने केले

Previous articleविद्यार्थी आणि गावकरी जीव मुठीत घेऊन ओलांडतात महामार्ग
Next articleजिद्द चिकाटी अनं मेहनत या त्रिसूत्रीचा आवलंब करून पेनुरच्या ज्ञानेश्वर गवते यांनी फुलवला शेती मळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.