Home जळगाव तडस च्या हल्ल्यात चार शेळ्या ठार,

तडस च्या हल्ल्यात चार शेळ्या ठार,

188

आशाताई बच्छाव

IMG_20231230_114753.jpg

तडस च्या हल्ल्यात चार शेळ्या ठार,

चोपडा प्रतिनिधी सुरेंद्र बाविस्कर,

29 डिसेंबरच्या मध्यरात्री चोपड्या तालुक्यातील कुरवेल गावातील रहिवासी हिम्मत पितांबर कोळी यांच्या राहत्या घराच्या बाजूला शेळीच्या गोठ्यात घुसून तळसाने चार शेळ्यांची शिकार केल्याची घटना घडली आहे त्यामुळे
कुरवेल ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळी शेळींना चारापाणी करण्यासाठी गोठा उघडल्यावर ही बाब लक्षात येताच फॉरेस्ट अधिकारी खलील शेख यांना बोलवण्यात आले त्यांनी तपास केला असता ही शिकार तळसाने केली आहे ही बाब लक्षात आली तसेच घडलेल्या घटनेचा पंचनामा कुरवेल गावातील पोलीस पाटील व युवा मराठा पत्रकार आणि इतर ग्रामस्थांसमोर करण्यात आला सदर नुकसानीचा मोबदला मिळण्यासाठी कायदेशीर तक्रार दाखल करण्याचेही खलील शेख यांनी सांगितले तसेच कुरवेल ग्रामस्थांना सावधान रहाण्याच्या इशारा फॉरेस्ट खात्याकडून देण्यात आला आहे

Previous articleहायवा च्या धडकेत दोघे जागीच ठार
Next articleसनराईज कंप्युटर पहेलाकडून विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व सिक्युरिटी विषयी कार्यशाळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.