Home उतर महाराष्ट्र म्हसदी येथील गणू महाराजांना भारतीय कौशल्य पुरस्कार,

म्हसदी येथील गणू महाराजांना भारतीय कौशल्य पुरस्कार,

112

आशाताई बच्छाव

IMG_20231224_062337.jpg

म्हसदी येथील गणू महाराजांना भारतीय कौशल्य पुरस्कार,                                                         म्हसदी प्रतिनिधी श्रीहरी बोरसे 
दिल्ली येथील बी.के.ए. प्लेमध्ये ग्राम पुरोहित गणू महाराजांची सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील भारतीय कौशल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. राष्ट्रीय लोक जनशक्तीचे खासदार संदेश यादव, आम आदमी पार्टीचे आमदार दयानंद चंडिला, आमदार धनवंती चंडिला, महिला उद्योजिका सरिता चव्हाण, उद्योजक प्रवीण शर्मा आदींचे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. गणू महाराज व विजय अहिरे यांनी पुरस्कार स्वीकारला.

Previous article२० हजार रुपये बोनस देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा-खा.नेते_
Next articleजनता विद्यालयात गणित दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.