Home सोलापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दादासाहेब बनसोडे यांनी...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दादासाहेब बनसोडे यांनी निवड

102

आशाताई बच्छाव

IMG_20231220_073455.jpg

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी दादासाहेब बनसोडे यांनी निवड

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

सोलापूर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) युवक आघाडी सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दादासाहेब बनसोडे यांचा सत्कार अकोले खुर्द ग्रामस्थ च्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी मा.सरपंच विक्रम दादा पाटील मा.सरपंच बंडू सातव,महेश दादा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डूवाडी चे मा. संचालक रामभाऊ पाटील, वीरशैव सभेचे युवक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ तोडकर,बापू हांडे, आण्णासाहेब बनसोडे, एकनाथ पाटील,शुभम तोडकर,पप्पू वाघमोडे,भैय्यासाहेब माळी, गणेश बनसोडे, गणेश घाडगे,अतुल बनसोडे गजेंद्र पिसे, सिद्धू लोहार, अण्णासाहेब बनसोडे, राम नवगिरे, समाधान कोळी,सोमनाथ बनसोडे, वैभव बनसोडे, संजय बनसोडे, सुजित वजाळे, योगेश बनसोडे, जयराम बनसोडे, अमोल लोंढे, भारत नागणे, प्रणव बनसोडे, राजू बनसोडे, आदी उपस्थित होते.

Previous articleसुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकारप्रदीप शिंदे यांचा सन्मान
Next articleराज्यस्तरीय नागभूषण आदर्श समाजरत्न पुरस्काराने” सतीश सोमकुवर सन्मानित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.