Home नांदेड नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात देगलूर-बिलोलीच्या आमदारांना पडली गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची...

नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात देगलूर-बिलोलीच्या आमदारांना पडली गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची चिंता.

108

आशाताई बच्छाव

IMG_20231212_083330.jpg

नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात देगलूर-बिलोलीच्या आमदारांना पडली गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची चिंता.

देगलूर तालुका प्रमुख,(गजानन शिंदे)

हिवाळी अधिवेशनात देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार हे तांराकित प्रश्नात देगलूर बिलोली मतदारसंघातील आपल्या मतदारसंघातील आडी अडचणी सोडविण्यापेक्षा तारांकित प्रश्नांमध्ये गडचिरोलीच्या राईस मिल मधील गैर व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करत असुन, गडचिरोली आपला मतदारसंघ नसुन देगलूर बिलोलीच्या जनतेने आपल्याला निवडणूक दिलं असुन देगलूर बिलोली मतदारसंघातील प्रामुख्याने असलेल्या लेंडी धरना विषयावर, नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गावर,एम आय डि सी च्या वाढिव जागेवर, शेतकर्यांचे दुष्काळावर, अनुदान वर, कर्जमाफी वर, नवीन रस्तावर, नवीन शासकीय वैद्यकीय कॉलेज, मेडिकल कॉलेज, फार्मसी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, देगलूर बसस्थानकातील बांधकाम, पशुवैद्यकीय दवाखानाच्या विकासासाठी,लिंगनकेरूर येथिल तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी,होट्टल येरगी तिर्थक्षेत्रांच्या विकासासाठी, वैद्यकीय उपचारासाठी लागणारं नवीन तंत्रज्ञानासाठी उच्च शिक्षणासाठी असे अनेक प्रश्न देगलूर बिलोली मतदारसंघात असताना सन्मानिय आमदार महोदयांनी थेट सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करून गडचिरोली मतदारसंघांतील राईस मिल मधील गैर व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी, नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नांमध्ये केली,हेच देगलूर बिलोली मतदारसंघाच्या जनतेवर प्रेम आहे का आमदार साहेब असे प्रश्न देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी आमदार महोदयांकडे केली…

Previous articleचांदूरबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा
Next articleशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा अशोकराव चव्हाण यांची मागणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.