Home अमरावती अमरावती येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलेच...

अमरावती येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलेच हार टाकुन निषेध केला.

124

आशाताई बच्छाव

IMG_20231205_180808.jpg

अमरावती येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलेच हार टाकुन निषेध केला.
————–
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
ऑड. प्रकाश आंबेडकर यांना अटक करा असे भाजप नेते नारायण राणे यांनी वक्तव्य केल्याबद्दल अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट उसळलेली आहे. नारायण राणे यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला युरीन चौक येथे चपलांचा हार घालून चपलांनी त्यांच्या प्रती कात्मक फोटोला मार दीला आहे .व वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यक्रम नारायण राणे यांचा निषेध केला आहे व नारायण राणेंच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे भविष्यात असं वक्त कोणीही करणार नाही व नारायण राणे व त्यांचे दोन्ही पुत्र यांना अमरावती पाऊल सुद्धा ठेवू देणार नाही असा इशारा यावेळी वंचित विवाह आघाडी आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिजीत देशमुख, सिद्धार्थ दामोदरे, अनिल गडलिंग, राजा तनवटकर, सुरेश तायडे, अमर भगत, अनिता वानखडे, पुष्पलता थोरात, बबीता बोरकर, पूजा मेश्राम विनायक मजेदार, वर्षा मोहोळ, ज्योती घाटोळ, शैलेश बागळे, अधिक कार्यकर्ते निषेध करताना उपस्थित होते.