Home नाशिक कमको बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन गजानन (अण्णा) सोनजे यांचा “युवा मराठा न्यूज” कडून...

कमको बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन गजानन (अण्णा) सोनजे यांचा “युवा मराठा न्यूज” कडून सत्कार!

180

आशाताई बच्छाव

IMG_20231205_173348.jpg

कमको बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन गजानन (अण्णा) सोनजे यांचा “युवा मराठा न्यूज” कडून सत्कार!
(बाळासाहेब निकम प्रतिनिधी)
कळवण – शहरातील प्रतिष्ठित नागरिक व गजानन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजानन (अण्णा) सोनजे यांची कळवण मर्चंट को आपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी सार्थ निवड झाल्याबद्दल आज युवा मराठा महासंघाचे व न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने कळवण शहरातील सोनजे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांच्या निवडीबद्दल सोनजे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा बहाल करण्यात आल्या यावेळी युवा मराठा परिवाराचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत, उपसंपादक प्रशांत बच्छाव, कळवण तालुका प्रतिनिधी बाळासाहेब निकम उपस्थित होते.

Previous articleयेणाऱ्या निवडणुकांमध्ये जनविरोधी लोकांना पाडण्यासाठी कामाला लागा
Next articleनागपूर येथील नाट्य महोत्सवात साकोली संघाचे नेतृत्व भावेश कोटांगले & विनोद मुरकुटे करणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.