Home अमरावती खार तळेगाव येथे भव्य रोगनिदान शिबीर संपन्न 240 रुग्णांनी घेतला सहभाग. ....

खार तळेगाव येथे भव्य रोगनिदान शिबीर संपन्न 240 रुग्णांनी घेतला सहभाग. . सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था. चांदुर बाजार व आरोग्यम् दवाखाना शिराळा

60
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_043112.jpg

खार तळेगाव येथे भव्य रोगनिदान शिबीर संपन्न 240 रुग्णांनी घेतला सहभाग. . सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था. चांदुर बाजार व आरोग्यम् दवाखाना शिराळा.,          मयुर खापरे चांदुर बाजार/ . , भातकुली तालुक्यातील खार तळेगाव येथे भव्य रोगनिदान शिबीर सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था चांदुर बाजार .व आरोग्यम् दवाखाना शिराळा खार तळेगाव येथील 240 रुग्णांनी घेतला सहभाग, या शिबीर मध्ये. डॉ. राहुल अहिर.( B. A. M. S. MD.)डॉ. सौ. नेहा अहिर B. A. M. S. ( C. G. O) डॉ. अकबर पटेल. वैध निलेश बानाईत . डॉ. रुपेश काळे . संदीप मानमोडे सर . डॉ. रवि गणेशकर . अशाच अमरावती जिल्ह्यामध्ये सुंदराबाई बहुउद्देशिय संस्था चांदूर बाजार तर्फे आयोजन केल्या जाते व गोरगरिबांचा फायदा होतो या शिबिरामध्ये मोफत औषध दिले जाते व रुग्णांचे ऑपरेशन सुद्धा केले जाते यावेळी .राहुल बलिंगे. विनोद रामटेके, पद्माताई दुभे ,भावनाताई नादै्कर, मयुर खापरे,प्रतिक्षा जिरापुरे , वैशाली राऊत शंभु अग्रवाल.यावेळी खार तळेगाव येथील प्रिती कळसकर ( सरपंच) गजुभाऊ नाचोने ( समाज सेवक),नाविक शाॅ सोनाली बनारसी यांनी आपल्या भाषनातुन डॉक्टराचे आभार मानले व मोठ्या संख्येने रोग निदान शिबिर संपन्न झाले

Previous articleराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनि शिंगणापूरात शनैश्वराचे दर्शन
Next articleखासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव येथे युवासेना तालुका च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न.!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here