Home अमरावती अवैद्य सावकारी, साई नगरातील गुरुजींच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहाय्यक निबंध...

अवैद्य सावकारी, साई नगरातील गुरुजींच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहाय्यक निबंध काकडील तक्रार.

111
0

आशाताई बच्छाव

IMG_20231201_041946.jpg

अवैद्य सावकारी, साई नगरातील गुरुजींच्या घरी सहकार विभागाची धाड; अचलपूर सहाय्यक निबंध काकडील तक्रार.
————
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
अवैद्य सावकारी संदर्भात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने येथील साईनगर परिसरातील मोहन नगर येथे राहणाऱ्या एका शिक्षकाच्या घरी येथील पथकाने बुधवारी दहा टाकली. यामध्ये नैवेद्य सावकारीचा संशयावरून कागदपत्रे जप्त करण्यात आली. सदर व्यक्ती अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील प्रगती विद्यालयात माध्यमिक शिक्षक असल्याचे सहकार विभागाने सांगितले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र भीमराव भागवत (रा. मोहन नगर, साई मंदिराजवळ) यांच्याविरुद्ध अवैध सावकारी संदर्भातील तक्रार अचलपूर ए आर कार्यालयास प्राप्त झाली. यामध्ये तक्रार करता हे अमरावती जिल्ह्यातीलअचलपूर तालुक्यातील रहिवासी आहे. मात्र भागवत हे अमरावतीला राहत असल्याने तक्रार अमरावती सहाय्यक निबंध काकडे पाठविण्यात आली. यामध्ये चौकशी तथा आढळल्याने महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ मधील तरतुदी इतर तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी एक पथक गठीत केले व या पथकाने नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील भागवत यांच्या घरी टाकण्यात आले. या धाडीमध्ये खरेदी खत, इसार पावती, कोरे धनादेश, व्याजाच्या कच्च्या नोंदी असलेले डायरी जप्त करण्यात आल्याचे डी डी आर कार्यालयाचे सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी सांगितले. ही कारवाई पथक प्रमुख व नांदगाव खंडेश्वर चे सहाय्यक निबंध सचिन पतंगे , सहाय्यक कर्मचारी अविनाश महल्ले, निलेश सपकाळ चेतन कुचे यांनीकेली.
अचलपूर एआर करणार कागदपत्राची पडताळणी अचलपूर कार्यालयात तक्रार झालेल्या असल्याने जप्तीमधील शील बंद कागदपत्र हे असे अन्नपुर एआर परेश गुल्हाने यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे या कागदपत्राची पडताळणी व शहनिशा करण्यात येईल. यामध्ये अवैध सावकारी सिद्ध झाल्यास कारवाई होणार आहे. दरम्यान या प्रकरणाची सोनवणे देखील अचलपूर येथे होणार असल्याचे मानकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here