Home नाशिक मनोज जरागे पाटील साठी रक्ताने काढलेली प्रतिमा सुपूर्द

मनोज जरागे पाटील साठी रक्ताने काढलेली प्रतिमा सुपूर्द

81
0

आशाताई बच्छाव

IMG_20231124_135749.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे लढा देत आहेत
मनोज जरांगे पाटील यांची नाशिक मधील शेणीत या गावात सभा आयोजित केली होती आणि या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांना एका तरुणाने त्याच्या रक्ताने बनवलेले चित्र भेट दिली
चित्रकार प्रदिप भाऊसाहेब शिंदे (वडगाव पिंगळा, नाशिक) असे या युवकाचे नाव असून स्वतः च्या रक्ताने बनवलेली ब्लड पेंटिंग भेट म्हणून देण्यात आली
या सभेमध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता आणि त्यात ही अमुल्य अशी भेट चित्रकार प्रदिप भाऊसाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना भेट दिली असता त्यांचे खूप कौतुक करण्यात आले

Previous articleभगुर येथे मराठायोध्या मा श्री मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
Next articleएकोडी येथे आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने 114 शहीद बांधवांना श्रद्धांजली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here