Home अमरावती मध्य रेल्वे ला मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई, गेल्या वर्षाच्या तुलनेत २६.१० टक्के...

मध्य रेल्वे ला मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई, गेल्या वर्षाच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ.

178

आशाताई बच्छाव

IMG_20231114_084032.jpg

मध्य रेल्वे ला मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई, गेल्या वर्षाच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ.
————
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
मध्य रेल्वे मुंबई विभागाने गत ऑक्टोबर महिन्यात मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई केल्याची नोंद केली आहे. एकूण७.३५ दशलक्ष टन मालवाहतूक दारे रेल्वेच्या उत्पन्नात मागील तुलने चार टक्क्यांनी वाढ केली आहे. ऑक्टोंबर च्या कोणत्याही महिन्यामध्ये हे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक ओरिजनल लोडिंग गंदे जात कोटीच्या मालवाहतुकीसह मध्य रेल्वेने ऑक्टोंबर-२०२३ मध्ये ७.३५ दशलक्ष टन इतके सर्वोत्तम मालवाहतूक लोडिंग मध्य रेल्वेचे ऑक्टोंबर मध्ये मालवाहतूक केली आहे. ऑक्टोंबर २०२२ महिन्यातील ५.९७ दशलक्ष टन लोडिंग च्या तुलनेत २३.०१ टक्के अधिक आहे. मध्य रेल्वेने महिन्याचे ७.०७ मॅट्रिक टनाचे उद्दिष्ट ओलांडले जे ४ टक्क्यांची वाढ दर्शवीत आहे हे ऑक्टोबरच्या कोणत्याही महिन्यातील उत्तम लोडिंग आहे. मुंबई, नागपूर, सोलापूर, भुसावळ व पुणे या पाचही विभागात मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई झाली आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ऑक्टोंबर २०२३-२०२४ या कालावधीसाठी ४९.०३ मॅट्रिक्ट डाउनलोडिंग नोंदविले आहे हे एप्रिल ते ऑक्टोबर २०२२ मध्ये ४३.९८ मॅट्रिक टन होते. त्यात ११.५० टक्के वाढ झाली आहे. हे देखील मध्य रेल्वेवर ऑक्टोंबर ते एप्रिलच्या कालावधीसाठी वार्षिक मूळ लोडिंग आहे. नेट तीन किलोमीटर आक्टोंबर २०२२ मध्ये ३३५९ दशलक्ष झाले. जे आक्टोंबर २०२२ मधील ४३८६ दशलक्ष च्या तुलनेत २१.९० टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोंबर २०२२ मधील ६३६ कोटीच्या तुलनेत ऑक्टोंबर २०२३ मध्ये ८०२ कोटी रुपयाचा मालवाहतूक महसूल मिळविला आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत २६.१० टक्के जास्त आहे.

Previous articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे ज्ञानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराला सुरुवात
Next articleगुन्हेगारी टोळीचे सदस्य: पुण्याहून पळून आलेले क्राईम युनिट ने पकडले.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.