Home नाशिक नाशिकमध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

नाशिकमध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

266

आशाताई बच्छाव

IMG_20231108_165238.jpg

नाशिक,(दावल पगारे)-बँक ऑफ महाराष्ट्र, महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण सस्थेतफॅ मोफत 6 दिवसाचे ऊद्मोजकत्ता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे निरोप समारंभ महाबँक आर-सेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत आयोजीत नुकताच संपन्न झाला सदर कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पूजा घोडके, यशस्वी उद्योजिका व आर-सेटी ची माजी प्रशिक्षणाथीॅ, सचीन मालेगावकर , तृप्ती पाटील,व कायॅक्रमाचे अध्यक्ष अंजली शिंदे सेट्ल बँक ऑफ इंडिया गोवधॅन शाखा चे सहाय्यक व्यवस्थापक होते, तर प्रास्ताविक व पाहूण्याचा परिचय आर-सेटी चे प्रशिक्षक राजेंद्र पवार यांनी केले, प्रशिक्षणाथीॅ मनोगत व्यक्त केले, तर आभार प्रदर्शन आर-सेटी चे प्रशिक्षक समीर कुलकर्णी यांनी केले,महाबँक आर-सेटी चे संचालक गणेश सरोदे सर याच्या मागॅदशॅना खाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला रवी गावित, चेतन भोये, भुषण सरोदे, किरण वाघेरे यांनी विशेष परिश्रम घेतले

Previous articleसाई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लखमापूर येथे दिवाळी सण उत्साहात साजरा..
Next articleखेडगाव-बहाळ शिवारात उसाच्या शेतात मिळून आले बिबट्याचे दोन बछडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.