Home नांदेड दिवाळी अगोदर निरधारांचे अनुदान वाटप करा अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे -देगलूर शिवसेना...

दिवाळी अगोदर निरधारांचे अनुदान वाटप करा अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे -देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी.

250

आशाताई बच्छाव

IMG-20231104-WA0062.jpg

दिवाळी अगोदर निरधारांचे अनुदान वाटप करा अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे -देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

2930 निराधार अनुदाना पासून वंचित,
प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गोर गरीब,कष्टकरी, मजुर,अपंग कामगार,विधवा महिला यांना घरचा करता पुरुष हा गेल्यामुळे किंवा अपंग असल्यामूळे घरावर खूप मोठं संकट पडलेले असते या संकटावर मात करण्यासाठी निराधारांना शासनाकडून तुटपुंजे अनुदान हे लाभार्थी यांना मिळतो परंतु हा अनुभव त्यांना प्रत्येक महिन्यात त्यांना सुरळीत जर मिळाला तर त्यांचा गाडा मंद गतिने का होईना पण तो सुरळीत चालतो पण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्या लाभार्थी यांना प्रशासनाचे उंबरठा फिरवावा लागतो आता उद्यापासून सुरु होणार्या दिपावली सना निमीत्य हा अनुदान वाटप करणे अनिवार्य असताना प्रशासनाकडून दिरंगाईमुळे लाभार्थी खूप परेशान झाला आहे त्यामुळे निराधारांचा निधी दिवाळी अगोदर लवकरात लवकर वाटत करून गोर गरीब कष्टकरी कामगार मजूर लोकांना दिलासा द्यावा अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे असा इशारा देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी याद्वारे प्रशासनाला दिला……

Previous articleराधिका फाउंडेशन चा स्तुत्य उपक्रम- ३५ नवदुर्गांचा केला सन्मान
Next articleअखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेच्या भंडारा जिल्हा संघटक पदी संदीप ढोके यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.