Home नांदेड देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रा.गौतम भालेकर...

देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रा.गौतम भालेकर तर सचिवपदी प्रा. संतोष वानोळे

125

आशाताई बच्छाव

Screenshot_20231031-063607_WhatsApp.jpg

देगलूर महाविद्यालय, देगलूर च्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष पदी प्रा.गौतम भालेकर तर सचिवपदी प्रा. संतोष वानोळे

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

देगलूर:
महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची देगलूर महाविद्यालय देगलूर येथे बैठक सम्पन्न झाली.संघटनेचे मार्गदर्शक एम एम चमकुडे यांच्या अध्यक्षाखाली घेण्यात आली. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेच्या अध्यक्ष पदी श्री भालेकर जि यू तर सचिव पदी श्री वानोळे संतोष एस. यांची यांची निवड करण्यात आली.
देगलूर महाविद्यालयामध्ये पार पडलेल्या या बैठकीत महाविद्यालयाचे सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक उपस्थित होते. शिक्षक संघटनेच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून सौ तोंडारे सी.एम., सह सचिव श्री कपिल वी.तोटावार, कोषाध्यक्ष श्री टी एल दासरवार, तालुका संघटक श्री नागरगोजे बाळासाहेब, जिल्हा प्रतिनिधी श्री शेख वाय.आय., महिला प्रतिनिधी सौ देबडवार ए. एस. व क्रीडा प्रतिनिधी म्हणून श्री हाके सीताराम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली
नवनियुक्त कार्यकारिणीचे प्रभारी प्राचार्य डॉ संजय पाटील ऊप प्राचार्य उत्तमकुमार कांबळे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous articleअमरावती विद्यापीठात एम टेक परीक्षेचा मुहूर्त केव्हा? कुलगुरूंनी अवस्था खर्चावर घेतला आक्षेप.
Next articleदेगलुर सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण समर्थनात साखळी उपोषण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.