Home जळगाव धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

146

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-070057_Google.jpg

धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – धावत्या रेल्वेतून पडून एका 35 ते 40 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दि 21 रोजी सकाळी 3-45 वाजेच्या सुमारास चाळीसगाव हिरापूर रेल्वे स्थानकादरम्यान तालुक्यातील खडकी शिवारात घडली आहे.
चाळीसगाव ते हिरापूर दरम्यान खडकी शिवारात किमी खांबा क्र 325/5 ते 6 दरम्यान ही घटना घडली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तपास हवालदार दत्तात्रय महाजन करीत आहेत.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदीची शिर्डीला भेट शेतकऱ्यांशी साधला संंवाद
Next articleभऊर येथे विवाहितेची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.