आशाताई बच्छाव
आ. यशोमती ठाकूर यांची खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर टीकास्त्र. आडनाव वरून जुंपली पॉलिटिकल वार.
—————————–
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
पी एन देशमुख.
अमरावती.
अमरावती जिल्हा हा काही दिवसापासून राजकीय आरोप प्रत्यारोपांनी देश पातळीवर पातळी हॉट ठरत आहे . खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी काही महिन्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता त्यामुळे रानात आमच्या ला जेलवारी करावी लागली या दामत्याने काही दिवसापूर्वी आमदार ठाकूर यांना टार्गेट केले होते हा वाद क्षमत नाही तोच मंगळवारी ओबीसी मेळाव्यात डॉ. अनिल बोडे यानि यशोमतीकडे रोख करीत इंग्रजांची चाकरी केली म्हणून ठाकूर पदवी मिळाली असे वादग्रस्त विधान केले त्याला प्रतिउत्तर म्हणून आमदार यशोमती ठाकूर यांनी डॉक्टर अनिल बोंडे यांचा खरपूस समाचार घेतला आडनावावरून राजकारण का करतात? त्याचा बोंड आळी कुठून आल्यात? मी महिला आमदार आहे याचे भान ठेवा अशी तंबी देखील त्यांनी दिली तुम्हाला इतिहास माहित नाही तर इतिहासाचे पाने जरा वाचा असे म्हणत डॉक्टर बोंडे यांच्या सारख्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उभे केले आमदार यशवंती ठाकूर विरुद्ध खासदार अनिल गोंडे हे पॉलिटिकल वार कोणते ओळखते हाय येणारा काळेल.खा.डा. अनिल बोंडे यांच्या वादग्रस्त विधानानंतर काँग्रेसचे नेत्या आ. यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या माझ्या मतदारसंघात येऊन महिला विषयी आपण बोलणे ही कुठली संस्कृती आहे असे जोरदार टीकास्त्र त्यांनी सोडले मुलींना इतिहास माहीत नाही तर त्यांनी तो जरा वाचून द्यावा असा सल्लाही आमदार यशोमती ठाकूर यांनी दिला डॉक्टर अनिल बोंडे मेंटल झाले का? आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रश्नचिन्ह केला आहे आडनावरून राजकारण केले जाते हे शेतजलक बाब आहे ठाकूर या नावाचा इतिहास बघा गॅजेटमध्ये स्वातंत्र्यसंग्राम सेनानी म्हणून आजोबांची नोंद आहे उगाच काहीतरी बोलायचे राजकारणासाठी राजकारण करायचं ते खपवून घेतले जाणार नाही मी महिला आमदार आहे खरे तर खासदार डॉक्टर अनिल बोंडे सध्या नरेशच्यात आहे त्यांनी इतिहास वाचला पाहिजे गोंडे यांच्या बोंड अळ्या आल्या आहे का असे आम्ही विचारावे का असेही त्या म्हणाल्या आमच्या मतदारसंघात येऊन बोलता मी महिला आहे महिलांचा मानसन्मान करायचा असते हे बोंडे यांना कळत नाही कसे नाही अशी जोरदार टीका अंधारे समिती ठाकूर यांनी केली आहे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे संत्रा घडला आहे सोयाबीनला भाव नाही शेतकरी प्रश्न सोडवण्याऐवजी डॉक्टर अनिल बोंडे यांना ठाकूर आडनावावरून राजकारण करण्यात सारस्य दिसून येते असे आमदार ठाकूर यांनी खासदार बोंडे यांच्यावर टीका केली दिवसा येथे ओबीसी मेळाव्यात बोलताना भाजप नेते व खासदारांनी बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या घराण्याला ठाकूर पदवी मिळाली ती इंग्रजांची चाकरी करून हाच त्यांचा डीएनए आहे असे वादग्रस्त विधान केले आमदार ठाकूर यांनी चमकोगिरी साठी पोस्टरबाजी लावल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचा डी एन ए हा भारतीयांचा असून काँग्रेसचा डीएनए हा फिरोज जहागीर गांधी यांच्या असल्याची भोसरी टीका ही खासदार डॉक्टर बोंडे यांनी केली.






