Home नाशिक नाशिकच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

नाशिकच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद

51
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231011-053102_WhatsApp.jpg

नाशिक,(प्रतिनिधी अँड विनया नागरे)- होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अँड विनया अमित नागरे(बन्सोड ) ह्या होत्या.तसेच मोदक स्पर्धेच्या परीक्षक म्हणून पल्लवी कोणता खुटाडे यांनी काम पाहिले तसेच आलेल्या मान्यवरांचा सत्कार फाउंडेशनच्या संस्थापिका एकदम मॅडम यांनी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा बच्छाव आणि आरती जैन यांनी केले. यावेळी मोदक स्पर्धा आणि होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आल्या होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये एकूण 40 महिलांनी सहभाग घेतला होता. मध्ये एकूण सहा विजेते करण्यात आले त्यातील होम मिनिस्टर ठरलेल्या संगीता इंगळे यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले तसेच इतर सहा महिलांना आकर्षक गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मोदक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक गायत्री नागरे यांनी मिळवला तसेच उत्तेजनार्थ म्हणून अजून पाच महिलांना बक्षीस देण्यात आले प्रिय कोकाटे दिशा राजवटे अश्विनी मोगल संगीता वाकचौरे तसेच कविता पलनकर प्रांजल कोठावदे कीर्ती देवधर अशा अनेक महिलांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन सहभाग घेतला अशाप्रकारे थटामटात कार्यक्रम पार पडला व आलेल्या सर्व महिलांचे कदम यांनी आभार मानले.

Previous articleनाशिकच्या प्रेमदान वृध्दाश्रमात पितृपक्षा निमित स्नेहभोजन संपन्न
Next articleनाशिकमध्ये वयोवृध्द महिलेच्या गळ्यातून साठ हजाराची माळ लंपास ;पोलिसांकडून चोरटा जेरबंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here