Home जळगाव रेल्वेला धडकल्याने एकाचा मृत्यु

रेल्वेला धडकल्याने एकाचा मृत्यु

140
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231010-071057_Google.jpg

रेल्वेला धडकल्याने एकाचा मृत्यु
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – धावत्या रेल्वेला धडकून एका अनोळखी 30 वर्षीय इसमाचा मृत्यु झाल्याची घटना चाळीसगाव ते वाघळी दरम्यान अपलाईनवर काल रात्री घडली.या इसमाची ओळख पटलेली नव्हती. चाळीसगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव रेल्वे स्टेशन ते वाघळी दरम्यान किमी.नं328/23-24 दरम्यान अप रेल्वे लाईनवर मंगला ए्नसप्रेसखाली आल्याने 30 वर्षीय अनोळखी रात्री एक ते दीड वाजेच्या दरम्यान घडली.या इसमाची ओळख पटून आली नाही. उंची5/7, रंग गोरा, शरीराने सडपातळ,चेहरा लांबट, डो्नयावर काळे केस,नाक सरळ, डोळे लहान, अंगात पिवळ्या रंगाचे शर्ट,काळ्या रंगाचा फुलबाड्याची टीशर्ट,राखाडी रंगाची जिन्स पँट, पायात काळ्या पांढऱ्या रंगाचे सॅा्नस असे वर्णय या इसमाचे असून याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याबाबत तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनंतराव रेणुके यांनी केले आहे.

Previous article7 हजाराची लाच घेताना करगाव माध्यमिक आश्रम शाळेचा ग्रंथपाल ACB च्या जाळ्यात
Next articleबँकेतून काढलेली 3 लाखांची रक्कम पळवली
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here