Home नाशिक नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये छताला गळती

नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये छताला गळती

104
0

आशाताई बच्छाव

IMG-20231005-WA0048.jpg

नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये छताला गळती

इम्तियाज आत्तार (नाशिक रोड प्रतिनिधी)
नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालय हे आनेक समस्यांनी ग्रासले आहे यात अजून एक भर म्हणजे नाशिक सिव्हील हाँस्पिटल मधिल सिव्हील सर्जन केबिन बाहेरील छत हे आता चक्क पाण्यामुळे थेंब थेंब पाणी टपकत असल्याचे दिसून आले महाराष्ट्र भर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील अनेक घटना उघडकीस येत असल्याचे यात नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अजुन एक भर पडली आहे या रुग्णांलयात अनेक गोर गरिब रूग्ण उपचारासाठी दाखल होतात आणि यांना देखील या समस्यांना सामोरे जावे लागत आहे जिथे रुग्णांना दाखल केले तिथे पाईप लाईन चोकप आहे निट सूख सुविधा उपलब्ध नाही हा रूग्णांच्या जिवाशी खेळ नाही का हा प्रश्न निर्माण होत आहे जिल्हा रुग्णालयाचे प्रशासन मात्र हे रुग्णांचे नातेवाईक जेवनाचे डबा धुतात व घान ईथे टाकून पाईप लाईन चोकप करतात असे आरोप करून मोकळे होतात मग या रूग्णांना जर स्वच्छता नसेल आणि जर जंतु संसंर्ग झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो तरी महाराष्ट्र भर अनेक शासकीय रुग्णालयात जे गंभीर प्रकार उघडकीस येत असून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय काही धडा घेतिली हि एक माफक अपेक्षा नाशिककर घेत आहे जेने करून नाशिक येथे असे अनूचित प्रकार घडायला नको

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here