Home नाशिक मालेगाव पंचायत समितीत मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम उत्साहात; पण कलशाचीच अवहेलना...

मालेगाव पंचायत समितीत मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम उत्साहात; पण कलशाचीच अवहेलना !

288

राजेंद्र पाटील राऊत

20231005_164852-BlendCollage.jpg

मालेगाव पंचायत समितीत
मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम उत्साहात; पण कलशाचीच अवहेलना !
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव– आज मालेगांवच्या पंचायत समितीच्या वतीने मोठा गाजावाजा करुन मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जोशपूर्ण हर्षाल्ल्लासात साजरा करण्यात आला.त्यासाठी संपूर्ण मालेगाव तालुक्यातल्या ग्रामपंचायतीकडून मातीच्या कलशाची पंचायत समिती मध्ये आणून जंगी मिरवणूक काढण्यात आली.त्यासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला.मात्र देशा विषयी प्रेम असलेल्या ज्वार्डी बुद्रुक व इतर ग्रामपंचायतीची उदासिनता नजरेतून सुटली नाही.सायंकाळी ४.३७.वाजेपर्यंत मातीचे कलश उघडयावर पिंपळाच्या झाडाशेजारी पडून असल्यामुळे नागरिकात याबाबत देश प्रेमाबाबत प्रशासनाला असलेले महत्त्व व गांभिर्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.दरम्यान “युवा मराठा न्युज”ने फोटो शूट करताच पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची ताराबंळ उडून अखेर ते कलश सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठेवण्यात आले.हे वृत लिहेपर्यत सायंकाळचे ४.४१ मिनट झाली होती.

Previous articleराजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळाचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण
Next articleमेळघाटात भंगार बसेसच्या धुमाकूळ काही थांबेना,चालकाचा प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.