Home नाशिक भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षच्या विरोधात नांदगाव शहरातून एल्गार सामुहिक...

भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षच्या विरोधात नांदगाव शहरातून एल्गार सामुहिक पदाधिकारी यांचे शेकडो राजीनामे। ‌।

92
0

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0031.jpg

भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्षच्या विरोधात नांदगाव शहरातून एल्गार सामुहिक पदाधिकारी यांचे शेकडो राजीनामे। ‌।       नांदगाव,(प्रतिनिधी आनिल धामणे)- मला माझ्या पक्षा विरुद्ध व जिल्हा अध्यक्ष विरुद्ध बोलावे लागेल असे मी स्वप्ननांत ही बघितले नाही परंतु आज परिस्थिती तशी निर्माण झाली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ,गुह मंत्री अमित शाह यांच्या वाक्या प्रमाणे घराणे शाही नष्ट झाली पाहिजे परंतु आपल्याच पक्षातील काही नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष(नतभष्ट )यांनी पुत्र प्रेमाच्या मोहा पोटी तऴागाऴातील,हाडाचे कार्यकर्त यांना डावलून प्रत्येकाला आपसात झुलवत ठेवले वेगवेगऴया नेत्याचा विरोध आहे असे सागुंन कार्यकत्यांना आपसात पक्षाबद्ल चुकिची माहिती दिली पक्षाची वाट लावली आहे रामायणात कैकयी ने पुत्र प्रेमामुऴे भरतास गादी रामास वणवास महाभारतात धुत्तराष्टांने आपला पुत्र दुर्योधन गादी वर बसावा म्हणून , पांडवा ना न्याय दिला नाही तसाच नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांनी पुत्र प्रेमाच्या मोहा पोटी तऴागाऴातील हाडाचे कार्यकर्त यांना डावलुन आपल्या मर्जीतील कार्यकर्त यांना पदाची खिरापत वाटुंन पक्ष देशोधडीस लावला आहे असे व्यासपीठावरुन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे बोलत होते नांदगाव येथिल छत्रपती संभाजी नगर रोड वरील सरोदे हाॅल येथे नाशिक जिल्हा व्यापारी अध्यक्ष दत्तराज छाजेड़ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती असंख्य पदाधिकारी उपस्थित होते जय फुलवाणी,दिपक देसले,बापु काऴे,राजु परदेशी, लक्ष्मण निकम, नितिन परदेशी एकनाथ बोडके, राजेन्द्र जाधव, प्रशांत गोसावी,सागर फाटे, उमेश उगले,कुष्णा त्रिभुवन, विनोद आहिरे, विक्रम निकम,बिजेस पाटिल,राजु क़दम देविदास व्यवहारे स्वप्निल शिंदे, उद्धव वाघ अण्णा साहेब मंडाले सह असंख्य पदाधिकारी यांनी बुथ प्रमुख, शक्ति बुध प्रमुख यांनी सर्वानुमते राजीनामा देत यापुढे नरेंद्र, देवेंद्र फाऊंडेशन या नावांने कामे केली जातील आम्हाला पद नको जिल्हा अध्यक्ष नको असे मात्र काम भारतीय जनता पक्षाचे असेल परंतु या फाउंडेशन खाली कामे होतील असे व्यापारी जिल्हा अध्यक्ष दत्तराज छाजेड़ बोलत होते व प्रदेश अध्यक्ष बावन कुऴे यांच्याकडे आम्ही दात मागणार आहोत कार्यक्रमाचे सुत्र संचालक सागर फाटे यांनी केले

Previous articleटोम्पे महाविद्यालयात एक घंटा स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न
Next articleमुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here