Home जळगाव सरस्वती प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री...

सरस्वती प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0093.jpg

सरस्वती प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…

जळगाव ब्युरो चीफ , नरेंद्र पाटील .

लेवा एज्युकेशन युनियन संचालित, सरस्वती प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंग नाट्यद्वारे सादर केला. तसेच काही विद्यार्थ्यांनी वेश भुषा करून आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व वर्ग शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य श्री डेविड दास सर यांनी म. गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले . तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार बेंडाळे सर यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या .
अश्या प्रकारे म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here